*शिक्षक भरती विशेष*
✅ *पवित्र पोर्टलवर पसंतिक्रमसाठी वेळापत्रकासह महत्वाच्या सूचना* *preference 20 जूनपासून Generate करता येतील*
*पसंतिक्रम देण्यासाठी जाहिराती, त्यातील जागा व जागांची विषय व जातनिहाय विभागणी करण्यात आली आहे त्याचे हे महत्वाचे व्हिडिओ पाठवत आहे .*
नक्कीच यांचा तुम्हाला पसंतिक्रमासाठी फायदा होईल 👇👇👇👇👇
*पसंतिक्रम नोंदवन्यासाठीचा मार्गदर्शनपर व्हिडिओ पहा+*
📌प्रेफेरेन्स jenerate कसे करायचे ,लॉगिन करताना या अडचणी आल्यास हा उपाय करा,obc, ntc प्रेफेरेन्स पहा
📌महत्वाचे प्रश्न शंका निरसन महिला आरक्षण,validity, नॉन क्रिमिलियेर या बाबतीत पहा
📌लॉक टॅब ,नॉन क्रेमेलीयेर ऑपशन का येत नाही ,आणखी महत्त्वाचे शंका पहा
१)सर्व स्थानिक स्वराज्य संस्था जागा ,विषयांनुसार विभागणी पहा-
२)SC, ST & ST pesa सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा विभागणी पहा -
३)VJA, NTC ,NTD, NTB, SBC च्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा विभागणी पहा -
४)OBC, SEBC, EWS, OPEN, च्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा विभागणी पहा -
५)पुणे जिल्ह्यातील माध्यमिक संस्थामधील गणित विज्ञान जागा पहा :-
६)पसंतिक्रम देताना या 2010 मधील चूका टाळाव्याच लागतील पहा -
७)TAIT पास किती उमेदवार तुमच्या गुणांच्या वर पहा -
८)रयत शिक्षण संस्था विणामुलाखाती सर्व 1-12 जागा विषयानुसार, जातनिहाय पहा
९)मुंबई महानगर पालिका इंग्लिश मध्यम जागा पहा ,विषय व जातनिहाय
१०)स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था विषय,जात,1-12 पर्यंत,जाहिरात जागा विभागणी व संस्था कार्यक्षेत्र पहा
११)शिवाजी शिक्षण संस्था अमरावती जागा,जाहिरात कार्यक्षेत्र विस्तार पहा
१२)अहमदनगर जिल्हा प्रसारक मंडळ जाहिरात ,जागा ,विषय विभागणी कार्य क्षेत्र पहा
१३)डेक्कन शिक्षण संस्था पुणे जाहिरात,जागा ,शाळा कार्यक्षेत्र पहा
१४)महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे जागा ,जाहिरात शाळा कार्यक्षेत्र पहा
१५)सांगली जिल्हा संस्था जाहिरात जागा पहा
0 Comments