महाराष्ट्रातला ग्रामीण दुष्काळाच्या झळांमुळे होरपळण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात याच दुष्काळामुळे लोकांनी शहरांकडे स्थलांतर करायला सुरुवात केली. जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात बोंधलापुरी गाव आहे. या गावाचे माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य राहिलेल्या बाबासाहेब साळवे यांना दुष्काळामुळे गाव सोडावं लागलं. त्यांनी मुंबई जवळच्या उल्हासनगरमध्ये निवारा शोधला आहे.
.
.
.
_
अधिक माहितीसाठी :
0 Comments